इनामदार हॉस्पिटल येथे नुकतेच गुंतागुंतीची हिप रिप्लेसमेंट रिविजन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली | डॉ.मुर्ताझा अदीब

       डॉ.मुर्ताझा अदीब 46 वर्षीय रूग्णावर हिप रिप्लेसमेंट रिविजन शस्त्रक्रिया यशस्वी पुणे 8 फेब्रुवारी 2019 : इनामदार हॉस्पिटल येथे नुकतेच गुंतागुंतीची हिप रिप्लेसमेंट रिविजन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.यामुळे उस्मानाबाद येथील 46 वर्षीय डॉ.दयानंद बाबुराव कावडे यांना वेदनेपासून मुक्तता मिळाली असून ते संपूर्ण हालचालीच्या दिशेने प्रगती करत आहेत. डॉ.दयानंद कावडे यांनी 4 वर्षापूर्वी दुसरीकडे टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली होती परंतु काही वर्षानंतर त्यांना चालताना वेदना जाणवू लागल्या आणि उजव्या पायावर शरीराचा भार टाकणे अशक्य झाले. तसेच संसर्ग झाल्यामुळे ताप [...]

Read more...